तूर
शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी, प्रादुर्भावग्रस्त रोपांभोवती कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी एकरी २ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत.
तूर पिकातील शेंडे गुंडाळणारी व पाने कुरतडणारी अळी व्यवस्थापन
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.