तूर पिकातील शेंडे गुंडाळणारी व पाने कुरतडणारी अळी व्यवस्थापन

तूर

तापमान व आर्द्रतेच्या वाढीमुळे शेंडे गुंडाळणारी अळी, पाने कुरतडणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा क्विनॉलफॉस (२५ एएफ) १.६ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.७ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post