संत्रा-मोसंबी-लिंबू |आंबिया बहर व्यवस्थापन |

 संत्रा-मोसंबी-लिंबू


सिंचन व्यवस्थापन या वेळी झाडावर नवती असते. तसेच आंबिया बहराची फुले व फळधारणाही याच काळामध्ये होते. फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू उष्णतामानामध्ये वाढ होत जाते. या काळात सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जमिनीनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ आणि ८ वर्षांवरील झाडांना अनुक्रमे ९ ते ४० लिटर, ६० ते ९६ लिटर व १०८ ते १३७ लिटर पाणी प्रति दिवस द्यावे.



अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post