संत्रा-मोसंबी-लिंबू
डिंक्या व्यवस्थापन संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून घ्यावा. ती जागा पोटॅशिअम परमॅग्नेट १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने धुवून घ्यावी. त्या ठिकाणी मेटालॅक्झील एम ४ %+ मॅन्कोझेब ६४ % (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटिल एएल यांची पेस्ट (प्रमाण १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी) लावावी.