आडसाली ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक

 आडसाली ऊस

ऊसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये विभागून ठिबक सिंचनातून द्यावीत. 

💧आडसाली ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर) 

१ ते ४ आठवडे - युरिया १०.५ किलो, १२:६१:०० २.२५ किलो, एम.ओ.पी. २.२५ किलो 

५ ते ९ आठवडे - युरिया १९.५ किलो, १२:६१:०० ६.२५ किलो, एम.ओ.पी. २.७५ किलो 

१० ते २० आठवडे - युरिया १२.५ किलो, १२:६१:०० ४.५ किलो, एम.ओ.पी. ३ किलो 

२१ ते २६ आठवडे - एम.ओ.पी. ६ किलो



Post a Comment (0)
Previous Post Next Post