सोयाबीन
आंतरपीक पद्धती
मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळींचे प्रमाण ३:१ किंवा ४:२ असे ठेवावे. उशिरा पेरणीसाठी सुद्धा ही पद्धत उपयुक्त व फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे या आंतरपीक पद्धतीपासून निव्वळ तुरीच्या तुलनेत प्रति एकर अधिक उत्पन्न मिळते.