केळी
बाष्परोधकाचा वापर
केळीच्या पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी उन्हाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने केओलीन या बाष्परोधक पावडरच्या ८ टक्के द्रावणाची (८० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. या फवारणीमुळे केळीच्या पानावर पांढरा थर तयार होतो. तो पानातील छिद्रांना अंशतः बंद करतो.