आंबा फळावरील करपा रोग व्यवस्थापन.

आंबा 


पाऊस झाल्यास फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता असते. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, कार्बेन्डाझिम (१२%) + मॅन्कोझेब (६३% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाइल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.


अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post