खोडवा ऊस खत व्यवस्थापन

 खोडवा ऊस


खोडवा ठेवल्यानंतर १२० ते १३५ दिवसांनी पहारीच्या साह्याने रासायनिक खतांचा दुसरा हफ्ता एकरी ५० किलो नत्र (१०९ किलो नीमकोटेड युरिया), २३ किलो स्फुरद (१४५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), २३ किलो पालाश (३९ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) या रासायनिक खतांचे मिश्रण बुडख्यांपासून सरीच्या एका बाजूला १५ ते २० सें.मी. अंतरावर व १५ सें.मी. खोलीवर पहारीने छिद्रे घेऊन द्यावे. दोन छिद्रांतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. को-८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. यासाठी रासायनिक खतांची एकरी २५ टक्के जादा मात्रा द्यावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post