संत्रा-मोसंबी-लिंबू | अंबिया बहर व्यवस्थापन |

 संत्रा-मोसंबी-लिंबू


अंबिया बहर व्यवस्थापन अंबिया बहराची फळ धारणा चांगली होण्यासाठी २, ४-डी १.५ ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. या महिन्यात तापमान वाढण्याची शक्‍यता आहे. तापमानात ३५ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्यास २, ४-डी १.५ ग्रॅम अधिक पोटॅशियम नायट्रेट (१३-०-४५) १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post