बाजरी पीक कीड नियंत्रण

 बाजरी


सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असून, या काळात खोड कीड किंवा खोड माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी मॅलाथिऑन (५० ईसी) १.४ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.



अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post