भुईमुग पिक कीड नियंत्रण

 भुईमुग

कीड नियंत्रण


⭕️ रसशोषक किडी (मावा, फुलकिडे, तुडतुडे) प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्या नंतर १५ दिवसांनी, डायमिथोएट (३० ईसी) १.४ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून दुसरी फवारणी करावी.
⭕️ पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. किंवा लॅमडा साह्यलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या पुढील फवारण्या कराव्यात.


अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post