टोमॅटो
🍅 टोमॅटो पिकावर तापमानाचा परिणाम
तापमान परिणाम
१० अंश सेल्सिअसपेक्षा कमी - वाढ खुंटते.
१६ अंश ते २९ अंश सेल्सिअस - बी उगवण चांगली होते.
२१ अंश ते २४ अंश सेल्सिअस - पिकांच्या वाढीस अनुकूल
रात्रीचे १७ अंश ते २१ अंश व - फुले व फळधारणा उत्तम
दिवसाचे २५ अंश ते ३० अंश
३२ अंश सेल्सिअसच्यावर - फळधारणेत अनिष्ट परिणाम
३८ अंश सेल्सिअसच्यावर - फळधारणा होत नाही. पिकाच्या वाढीस प्रतिकूल, लायकोपीनवर परिणाम
१५ अंश सेल्सिअसच्या खाली - परागीभवन होत नाही. फळांचा आकार लांबट चपटा होतो. फळांचे कप्पे मोकळे राहतात.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.