आडसाली ऊस पिक आठवडी सल्ला

 आडसाली ऊस


ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ५ ते ९ आठवड्यांपर्यंतच्या वाढीच्या अवस्थेमध्ये युरिया १९.५ किलो, मोनो अमोनियम फॉस्फेट (१२-६१-०) ६.२५ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश २.७५ किलो प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावे. 

१० ते २० आठवड्यांपर्यंतच्या वाढीच्या अवस्थेमध्ये युरिया १२.५ किलो, मोनो अमोनियम फॉस्फेट (१२-६१-०) ४.५ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश ३ किलो प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post