पूर्वहंगामी ऊस
को ८६०३२, कोएम ०२६५ या मध्यम पक्व होणाऱ्या आणि एमएस १०००१, व्हीएसआय १२१२१, को ९४०१२, कोसी ६७१, कोल्हापूर विभागासाठी को ९२००५, गुळासाठी कोएम ०९०५७ या सुधारित व अधिक ऊस उत्पादन आणि साखर उतारा देणाऱ्या जातींची निवड करावी. बेणे मळ्यातील ९ ते १० महिने वयाचे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध आणि निरोगी बेणे वापरावे. बेणे लांब कांड्यांचे व फुगीर डोळ्याचे आणि रसरशीत असावे. दर तीन वर्षांनी बेणे बदलावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.