हरभरा लागवड तंत्रज्ञान

✍️ श्री. संतोष करंजे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), 

🏛   कृषी विज्ञान केंद्र, बारामती


हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. शेती आणि मानवी आहारातही या पिकास अनन्यसाधारण असे महत्व आहे. सुधारित वाणांचा वापर करत पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये योग्य बदल करून सुधारित लागवड तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कोरडवाहू क्षेत्रातदेखील हरभरा पिकापासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते.
जमिनीची निवड व हवामान : हरभऱ्यास ओलावा टिकवून ठेवणारी, मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल), पाण्याचा चांगला निचरा होणारी काळी कसदार, भुसभुशीत जमीन सर्वोत्तम ठरते. ओलिताची उपलब्धता असल्यास उथळ ते मध्यम जमिनीत देखील हरभरा पिक घेता येते. हलकी, चोपण, पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत, तसेच आम्ल जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

संपूर्ण लेख कृषिक अँप मध्ये वाचा......

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post