संत्रा-मोसंबी-लिंबू
लिंबूवरील खैऱ्या
झाडावरील रोगग्रस्त फांद्या, पाने कापून, जाळून नष्ट कराव्यात. नियंत्रणासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार ३० दिवसांनी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.