आंबा आठवडी सल्ला |बागेचे नियोजन|

 आंबा


आंब्याला पालवी फुटण्यासाठी पोषक वातावरण असल्याने नवीन पालवीवर तुडतुडे आणि मिज माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यापासून संरक्षण करण्यासाठी, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी. नंतर कीटकनाशकाची फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post