हरभरा सुधारीत वाण कालावधी,उत्पादन,वैशिष्टये

हरभरा

सुधारीत वाण 


  वाण : कालावधी (दिवस) : उत्पादन (क्विं/हे.) : वैशिष्टये 

👉फले विक्रम : जिरायत ९५-१००, बागायत १०५-११० : जिरायत १६, बागायत २२, उशिरा पेरणी २१ : यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य 

👉विजय : जिरायत ८५-९०, बागायत १०५-११० : जिरायत १४, बागायत २३ : अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम 

👉 विशाल : १००-११५ : जिरायत १३, बागायत २० : आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव 
   
   गहू लागवडीसाठी जमिनीची निवड

👉 दिग्विजय : जिरायत ९०-९५, बागायत १०५-११० : जिरायत १४, बागायत २३ : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य 

👉 विराट : ११०-११५ : जिरायत ११, बागायत १९ : काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभा��� 

👉कपा : १०५-११० : बागायत १८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव 

👉पीकेव्हीके-२ : ११०-११५ : बागायत १६-१८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण 

👉 पीकेव्हीके-४ : १०५-११० : बागायत १२-१५ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण 

👉 बीडीएनजी-७९७ : १०५-११० : जिरायत १४-१५, बागायत ३०-३२ : मध्यम दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित 

👉 साकी-९५१६ : १०५-११० : बागायत १८-२० : मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य 

👉 जाकी- ९२१८ : १०५-११० : बागायत १८-२० : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post