१५ ते ३० वयोगटामधील आंबा बाग व्यवस्थापन

 आंबा

ज्या बागा १५ ते ३० वयोगटामधील आहेत, तसेच ज्यांची उत्पादकता चांगली आहे, अशा बागेतील कलमांमध्ये मध्य फांदी वाढली असल्यास मध्य फांदीची विरळणी ऑक्टोबर महिन्यामध्ये करावी. त्यामुळे कलमांमध्ये हवा व सूर्यप्रकाश यांचे वहन उत्तमप्रकारे होईल.



कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post