हरभरा
✨ सुधारीत वाण
वाण : कालावधी (दिवस) : उत्पादन (क्विं/हे) : वैशिष्टये
👉 विजय : जिरायत ८५-९०, बागायत १०५-११० : जिरायत १४, बागायत २३ : अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम
👉 विशाल : १००-११५ : जिरायत १३, बागायत २० : आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
👉 दिग्विजय : जिरायत ९०-९५, बागायत १०५-११० : जिरायत १४, बागायत २३ : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य
👉 विराट : ११०-११५ : जिरायत ११, बागायत १९ : काबुली वाण, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
👉कपा : १०५-११० : बागायत १८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण, दाणे सफेद रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव
👉 फुले विक्रांत : १०५-११० : बागायत २२ : मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीस योग्य
👉 फुले विक्रम : जिरायत ९५-१००, बागायत १०५-११० : जिरायत १६, बागायत २२, उशिरा पेरणी १६ : यांत्रिक काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य
👉 पीकेव्हीके-२ : ११०-११५ : बागायत १६-१८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
👉 पीकेव्हीके-४ : १०५-११० : बागायत १२-१५ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
👉बीडीएनजी-७९७ : १०५-११० : जिरायत १४-१५, बागायत ३०-३२ : मध्यम दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित
👉पीकेव्हीके कांचन : १०५-११० : बागायत १८-२० : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.