आंबा
आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी बागेतील गवत काढून बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी.
१५ ते ३० वयोगटामधील आंबा बाग व्यवस्थापन
जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण बाष्पीभवनामुळे लवकर कमी होऊन झाडांना ताण बसण्यास मदत होईल.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.