सोयाबीन
सोयाबीनच्या शेंगांचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार ९०-११० दिवसांत काढणी करून करून काडाचे छोटे-छोटे ढीग करून प्रखर सूर्यप्रकाशामध्ये शेतातच वाळवावे. त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव/ उगवण झालेल्या शेंगा बाजूला काढून मळणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.