नवीन आंबा लागवड केलेल्या कलमांची घ्यायची काळजी

 आंबा


नवीन लागवड केलेल्या आंबा बागेतील अतिरिक्त पाण्याचा वेळीच निचरा होईल, याची व्यवस्था करावी. कलामांच्या बुंध्याजवळ पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. वेगाने वाहणार्‍या वार्‍यांमुळे कलमे कोलमडून पडू नयेत, यासाठी त्यांना मातीची भर द्यावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. कलम जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. कलमांचे बुंधे व आळी तणविरहित व स्वच्छ ठेवावीत.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post