आले पिकातील सूत्रकृमी व्यवस्थापन

 आले 
पीक संरक्षण 

⭕️ सूत्रकृमी 

सूत्रकृमी मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज प्रादुर्भाव होतो. 


🛡️ उपाययोजना 

👉टरायकोडर्मा प्लस (जैविक बुरशीनाशक) २ ते २.५ किलो प्रति एकरी २०० ते २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे. 

👉भरणी करतेवेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड वापरावी. 

👉आले पिकात झेंडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी. 

👉पढील वर्षी लागवडीपूर्वी प्रादुर्भावग्रस्त जमिनीची खोल नांगरट करावी आणि जमीन किमान ३० दिवसांपर्यंत कडक ऊन्हात तापू द्यावी.



कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post