संत्रा-मोसंबी-लिंबू
मृग बहारातील फळांच्या वाढीसाठी, मोनो पोटॅशियम फॉस्फेट (१२-६१-०) किंवा युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) किंवा किंवा डाय अमोनियम फास्फेट या पैकी एक खत १.५ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड (जीए-३) १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.