मका पिकाच्या महत्वाच्या अवस्थातेतील पाणी व्यवस्थापन

 मका

पाणी व्यवस्थापन 

मका पिकाची पाने रुंद व लांब असल्यामुळे बाष्पीभवन क्रियेद्वारे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जाते. परिणामी मका पिकास पाण्याची गरज जास्त असते. मका पीक पाण्याचा ताणास संपूर्ण पीक कालावधीत संवेदनशील आहे. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास, पिकाच्या महत्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे. 

पिकाच्या महत्वाच्या अवस्था पेरणीपासूनचा काळ 

रोप अवस्था  २५ ते ३० दिवस 

तुरा बाहेर पडताना ४५ ते ५० दिवस 

फुलोर्‍यात असताना ६० ते ६५ दिवस 

दाणे भरण्याच्या वेळी ७५ ते ८० दिवस

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post