सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेतील नियोजन

सोयाबीन


पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना सोयाबीन दाण्याची गुणवत्ता, चकाकी, एकसमान आकार व वजन चांगले मिळावे याकरिता मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०:५२:३४) ५ ते ७ ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ ५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.





कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post