सोयाबीन
सोयाबीनचे विविध वाण व त्यांचा पक्वता कालावधी
वाण पिकाचा कालावधी (दिवस)
डीएस २२८ (फुले कल्याणी) ९५-१००
केडीएस ३४४ (फुले अग्रणी) १०५-११०
केडीएस ७२६ (फुले संगम) १००-१०५
केडीएस ७५३ (फुले किमया) ९५-१००
केएस १०३ ९५-१००
एएमएस १००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड) ९७
एएमएस १००-३९ ९५-९७
एमएसीएस ११८८ १००
हे पण वाचा | हरभरा पिकासाठी जमिनीची निवड.|
एमएयूएस ७१ (समृद्धी) ९३-१००
एमएयूएस ८१ (शक्ती) ९३-९७
एमएयूएस १५८ ९३-९८
एमएयूएस १६२ १०२-१०३
एमएयूएस ६१२ ९३-९८
जेएस ३३५ (जवाहर) ९५-९८
जेएस ९३-०५ ९०-९५
जेएस ९५-६० ८२-८८
जेएस ९७-५२ ९८-१०२
जेएस २०-३४ ८६-८८
जेएस २०-२९ ९३-९६
जीएस २०-६९ ९३-९५
जेएस २०-११६ ९७-१०१
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.