पारंपारिक दुग्ध व्यवसाय बदलतो आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आज शेतकरी आपल्या दुग्ध व्यवसायात भरभराट आणतो आहे.दुग्ध व्यवसायात एक नवीन आदर्श पद्धतीचा अवलंब होताना दिसतो आहे आणि ही पद्धती पशुपालकांमध्ये काही कालावधीतच लोकप्रिय झाली आहे, ती म्हणजे ‘मुक्त संचार गोठा’ पद्धत. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
बंदिस्त गोठ्याच्या मर्यादा दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींबाबत जसे जनावरांचे आजार, त्यांचा माज याविषयी सतर्क राहणे आवश्यक असते. बंदिस्त गोठ्यात दुधाळ जनावरांना थायलेरिओसीस, कासदाह, किटोसिस हे मुख्य तीन आजार होतात. बंदिस्त गोठ्यात गोचिडांना लपण्यास भरपूर जागा असते. त्यांच्यामुळे जनावरांना विविध रोग होतात. तसेच बंदिस्त गोठ्यात जनावर जेथे उभे राहते तेथे शेण, मल-मूत्र पडत असल्याने ती जागा कायम ओली राहते. त्यावर काडीकचरा पडलेला असतो.
संपूर्ण लेख कृषिक अॅप मध्ये वाचा........
संपूर्ण लेख कृषिक अॅप मध्ये वाचा........
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.