आंबा
पर्जन्यक्षीणता व अधून मधून पडणार्या कडक उन्हामुळे आंब्याच्या झाडांना काही ठिकाणी अवेळी पालवी आल्याचे निदर्शनास आले आहे. अवेळी आलेल्या नवीन पालवीवर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी, डेल्टामेथ्रिन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.