कीड नियंत्रण
पाने खाणार्या व शेंगा पोखरणार्या अळ्या (ऊंट अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटे अळी) तसेच रसशोषक किडी (पांढरी माशी, तुडतुडे) व खोड पोखरणार्या किडी (खोड माशी, चक्री भुंगा) यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) हे संयुक्त कीटकनाशक ५० मि.लि. किंवा बीटा सायफ्लुथ्रीन (८.४९%) + इमिडाक्लोप्रीड (१९.८१% ओडी) १४० मि.लि. किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (९.३%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (४.६% झेडसी) ८० मि.लि. प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.
➖➖➖