पावसात खंड पडल्यास, लिंबूवर्गीय फळपिकांची पाण्याची गरज (लिटर/ दिवस/ झाड)
महिना १-३ वर्षे ४-७ वर्षे ८ वर्षे व त्यापेक्षा जास्त
जून २० ६४ १२५
जुलै १६ ५३ ११०
ऑगस्ट १२ ४० ८०
सप्टेंबर १३ ४२ ९०
ऑक्टोबर १५ ५० ११०
🍋 कागदी लिंबू
महिना १-३ वर्षे ४-७ वर्षे ८ वर्षे व त्यापेक्षा जास्त
जून १८ ५५ ८८
जुलै १२ ४८ ८४
ऑगस्ट ९ ३६ ६०
सप्टेंबर ८ ३८ ६५
ऑक्टोबर १० ४४ ६८
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.