संत्रा-मोसंबी-लिंबू पावसाळी बागेचे नियोजन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

अधिक पावसाची स्थिती असल्यास, पावसाचे पाणी बागेतून बाहेर काढण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० सें.मी. खोल, ३० सें.मी. खालील रुंदी व ४५ सें.मी. वरील रुंदी असलेले चर खोदावेत. झाडाच्या आळ्यातील जमीन सपाट करून घ्यावी, म्हणजे त्यात पाणी साचून राहणार नाही.

-------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post