कांदा चाळी उभारणीकरिता शासनातर्फे अनुदान

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा चाळी उभारणीकरिता शासनातर्फे
 प्रती टन ३५०० रुपये

अनुदान देण्यात येते. अनुदान प्राप्तीसाठी हवा खेळती राहणाऱ्या चाळी उभारणे आवश्यक आहे. चाळींचा आराखडा व त्यास लागणारे साहित्य कृषी खाते, पणन मंडळ आणि कांदा व लसूण संशोधन संचालनालय यांनी एकत्रित बैठकीत मान्य केल्याप्रमाणे असणे बंधनकारक आहे. योजनेबाबत सविस्तर माहितीसाठी आपल्या विभागातील कृषी अधिकारी किंवा बाजार समिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post