केळी बागेतील सिंचन व्यवस्थापन

 केळी

सिंचन व्यवस्थापन 

केळी  सिंचन व्यवस्थापन

केळी पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असते. त्यासाठी योग्य प्रमाणात आणि नियमित अंतराने सिंचन करणे गरजेचे आहे.

💧नवीन लागवड केलेल्या बागेस प्रति दिन प्रति झाड ५ लिटर आणि पीक वाढीच्या अवस्थेनुसार १२ ते ३० लिटर पाणी ठिबकद्वारे द्यावे.

💧पाट पाणी पद्धतीने सिंचन करत असल्यास ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

💧ठिबक संचाची वेळोवेळी पाहणी करून आवश्यकतेनुसार देखभाल करावी.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post