हरभरा
साठविलेल्या धान्यात ५ टक्के कडुलिंबाचा पाला मिसळावा. साठविलेल्या धान्यातील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने त्यातील ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील, अशी काळजी घ्यावी.
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.