Homeपिक सल्ला आंबा आठवडी सल्ला | मोहोर व्यवस्थापन | byKrushik App -9:37 PM 0 आंबाकिमान तापमानात घट होत असल्याने बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या झाडावरती मोहोर फुटण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट १ टक्के म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी पालवीवर करावी.अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. Tags: पिक सल्ला Facebook Twitter