Homeपिक सल्ला केळी पिक आठवडी सल्ला byKrushik App -9:50 PM 0 केळीथंडीच्या दिवसात केळीच्या पानांच्या खालच्या बाजूस जांभळट रंगाच्या छटा दिसू लागतात. या छटा जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसू लागतात. यासाठी झिंक सल्फेटची ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी ) या प्रमाणात फवारणी करावी.अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. Tags: पिक सल्ला Facebook Twitter