संत्रा-मोसंबी-लिंबू |रोग व्यवस्थापन |

 संत्रा-मोसंबी-लिंबू 


रोग व्यवस्थापन झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रत्येकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट करावी. झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास तीक्ष्ण चाकूने खरडून स्वच्छ करून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल २०० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे पेस्ट बनवून लावावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post