संत्रा-मोसंबी-लिंबू | खैऱ्या रोगाचे व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू


लिंबूवरील खैऱ्या रोगाचा फैलाव पावसाळ्यात फार झपाट्याने होतो, त्यामुळे झाडावरील रोगग्रस्त फांद्या, पाने कापून जाळून नष्ट कराव्यात. झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड १८० ग्रॅम प्रति ६० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. दुसरी फवारणी ३० दिवसांनंतर करावी.



अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post