पशु संवर्धन | आठवडी जनावरांचे नियोजन |

 पशु संवर्धन :-

जनावरांना पावसात भिजू देऊ नये. त्यांना कोरड्या गोठ्यामध्ये ठेवावे. गोठ्यातील जागेत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात आलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्याची व्यवस्था करावी. गोठा स्वच्छ आणि हवेशीर ठेवावा. गोठ्यातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे आवश्‍यक आहे. गोठ्यातील गळणारे छत तात्काळ दुरुस्त करावे. गोठ्यातील वातावरण पाण्यामुळे दमट होणार नाही, याची काळजी घ्यावी. शक्‍य असल्यास गोठ्यात मॅट अंथरावी, जेणेकरून जनावरांचे शरीर माती, चिखलाने माखणार नाही. दुधाळ जनावरांच्या कासेची जागा स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post