आंबा फळांपासून पदार्थ निर्मिती

 आंबा


बाजारात हापूस फळांची आवक वाढल्यावर त्याला दर कमी मिळतो. अशावेळी पक्व हापूस फळांपासून पल्प (रस), आंबा पोळी, हापूस आंबा पेय तर कच्च्या आंब्यापासून लोणचे, गोड चटणी आणि पन्हे इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत.



अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post