पूर्वहंगामी ऊस खत व्यवस्थापन

 पूर्वहंगामी ऊस


उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत. 

पूर्वहंगामी ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर) 

१ ते ४ आठवडे - युरिया ९ किलो, १२:६१:०० २.२५ किलो, एम.ओ.पी. २.२५ किलो 

५ ते ९ आठवडे - युरिया १६.५० किलो, १२:६१:०० ६.२५ किलो, एम.ओ.पी. २.७५ किलो 

१० ते २० आठवडे - युरिया १०.७५ किलो, १२:६१:०० ४.५० किलो, एम.ओ.पी. ३ किलो 

२१ ते २६ आठवडे - एम.ओ.पी. ६ किलो

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post