हळद पिक तण नियंत्रण

 हळद     
तण नियंत्रण 


लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ॲट्राझीन (५० डब्ल्यूपी) ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जमिनीवर फवारणी करावी. तणनाशकाच्या फवारणीनंतरही लव्हाळा किंवा हराळी यांसारखी बहुवार्षिक तणे दिसत असल्यास, लागवडीनंतर ९-१० व्या दिवशी ग्लायफोसेट (४१ एसएल) ४ ते ५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. हळदीची उगवण सुरू झाल्यानंतर तणनाशकांचा वापर करू नये.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post