सुर्यफुल पिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण

 सुर्यफुल

🐦पक्ष्यांपासून संरक्षण 

सुर्यफुल पक्ष्यांपासून संरक्षण

👉 एकूण शिवाराच्या थोड्याशा भागात न घेता सलग मोठ्या पट्ट्यामध्ये लागवड करावी. 

👉 पीक पक्वतेच्या काळामध्ये सकाळ व संध्याकाळच्या वेळेस पिकांची राखण करावी. राखण करतेवळी फटाके फोडून आवाज काढल्यास फायदा होतो. 

👉 पिकाच्या अवतीभोवती चमकणाऱ्या अग्निरेखा पिळून बांधल्यास त्यातून निघणाऱ्या प्रकाश किरणांमुळे पक्षी पिकाजवळ येत नाहीत.


अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post