हरभरा पिकातील घाटे अळीचे नियंत्रण


 हरभरा

ढगाळ वातावरणात हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) ०.२५ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जिरायती हरभरा पिकास पाणी देण्याची व्यवस्था नसल्यास, पिक फुल अवस्थेत असताना २ टक्के युरियाची आणि घाट्यात दाणे भरताना १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१३-०-४५) फवारणी करावी.





कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post