पशु संवर्धन:-
बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून दुधाळ जनावरांचे संरक्षण होईल, या प्रमाणे गोठ्यात बदल करावेत. गोठ्यातील जमीन ऊबदार राहण्यासाठी आणि गोठा कोरडा राहण्यासाठी जमिनीवर वाळलेले गवत किंवा धान्याचा भुसा पसरावा. दोन ते तीन दिवसांनी आच्छादन बदलावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.