तूर पिक सल्ला |शेंगा अवस्थेतील कीड नियंत्रण|

 तूर

शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये उपलब्धतेनुसार पाण्याची पाळी द्यावी. आवश्यकता असल्यास शेंग माशी, घाटे अळी आणि पिसारी पतंग या किडींच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (२० डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post