Homeपिक सल्ला तूर शेंगा भरत असताना करावयाचे नियोजन byKrushik App -8:45 PM 0 तूरशेंगा भरत असताना दाण्यांचा आकार व वजन वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (०-०-५०) ५ ग्रॅम अधिक मल्टी मायक्रोन्युट्रीएंट ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. Tags: पिक सल्ला Facebook Twitter